आपण ED याविषयी खूप ऐकले.!
अलीकडेच आपण ED याविषयी खूप ऐकले आहे. पण ED विषयी बहुतेक लोकांना माहिती नाही. आपल्या माहिती साठी सांगतो ED म्हणजे ENFORCEMENT DEPARTMENT मराठीत त्याला सक्तवसूली संचलनालय असे म्हणतात.
ED हा विभाग खासकरून केंन्द्र व राज्य सरकारच्या विविध खात्यातील भ्रष्टाचारच्या प्रकरणांची चौकशी करून ती प्रकरणे तत्काळ निकाली काढतो. ED ला कायदा करून पुढीलप्रमाणे अधिकार दिलेले आहे.
1) कोणाचीही चौकशी करू शकते.
2) कोणालाही कधीही अटक करू शकते.
3) चार्ज शिट येई पर्यन्त जामिन भेटने मुश्किल.
4) लगेच शिक्षा होउ शकते.
5) फास्ट ट्रैक कोर्ट प्रमाणे काम.
6) मोठ्या शिक्षेची तरतूद करता येते.
7) ED हे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे.
सर्वात महत्वाचे आरोप ED ठेवणार आणि आपण गुन्हेगार/आरोपी नाही हे स्वत: पुरावे देऊन आरोपीलाच सिद्ध करावे लागते..!!!!!