शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित
आज ज्यांचं वय ६५-७० च्या घरात आहेत. त्या पिढीला “शोले” या हिंदी चित्रपटाने काय करामत करून दाखवली होती. हे नीट समजेल. हा शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित झाला. तो पुढे एवढे विक्रम करेल. याची कल्पना कोणालाही नव्हती. निर्माता दिग्दर्शक शिप्पी यांच्यासह अनेकांना बुचकळ्यात टाकणारा हा चित्रपट इतका गाजला की, त्याने अनेक प्रकारचे “निखारे”, फुलविले, जागविले. मराठीत हिंदीत शोले शब्दाचा अर्थ मराठीत “निखारे” असा होतो. हिंदीतील “शोले” चित्रपटाने इतके निखारे विखरून सोडले आहेत की त्याची मोजदात करता येणार नाही. पण त्याची आठवण मात्र काढली पाहिजे .
खरे तर उद्या या चित्रपट प्रदर्शित होऊन पन्नासावे वर्षे सुरू होईल. पण पन्नास वर्षाच्या चित्रपटाने जो मैलाचा दगड रोवून ठेवला. त्याला तोड नाही. त्याचे स्मरण व्हावे. आम्ही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचे स्मरण करत आहोत. हा चित्रपट अनेक अर्थाने वेगळा होता. त्यात एकापेक्षा जास्ती नट नट्या यांचा समावेश होता. ज्याला नंतर ’मल्टी स्टार पिक्चर’ असा असे नाव देण्यात आले. तो ७० एमएम म्हणजे मोठ्या पडद्यावर दाखवायचा चित्रपट होता. २०४ मिनिटे चालणारा असा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने सलग २५ वर्ष मुंबईतल्या “मिन्रव्हा” चित्रपटगृहात दररोज या सिनेमाचा शो चालविला. असे अनेक विक्रम अजूनही कोणी मोडलेले नाहीत. “शोले” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई करून दाखवली की, त्याचाही एक वेगळाच विक्रम होऊ शकतो.
हा चित्रपट अगदी साधा एक पोलीस अधिकारी असतो तो एका अट्टल गुन्हेगाराला पकडतो तो गुन्हेगार नंतर पळून येतो आणि आपल्याला पकडल्याबद्दल या पोलीस अधिकार्याच्या सर्व कुटुंबीयांना आयुष्यातून उठवतो मग हा पोलीस अधिकारी सुरांनी भेटतो तो सेवानिवृत्त झालेला असतो त्यांना त्याचे हातपाय याच दरोडेखोराने तोडलेले असतात तो खाजगी दोन तरुणांच्या मदतीने या दरोडेखराचा बंदोबस्त करायचा इरादा ठेवतो हे दोन तरुण त्याला जे भेटतात त्यांची एक प्रेम कहाणी असते ते जिद्दीने ठाकुर यांच्या मदतीला येतात गब्बर सिंग ची दोन हात करतात असा हा थोडक्यातला चित्रपट पण या चित्रपटाने गब्बरसिंग सारखा एक गुन्हेगार दाखविताना दरोडेखर दाखविताना त्यांनी एक महिलांच्या दगड निरण करा खलनायक कसा असावा तर तो गब्बरसिंग सारखा असावा असे मापदंड निर्माण झाले या गब्बरसिंगच्या नावाने गावोगावी लोकांना दहशत निर्माण करण्याच्या फंडा त्या काळात विशेष गाजत होता.
गब्बर सिंगाचे नाव घेऊन लोक आपल्या लहान बाळाला झोपवतात असेही सांगितले जायचे, ठाकूर म्हणून संजिव कुमार यांनी काम केले त्यांनी अत्यंत सुराने पेटलेला गृहस्थ कसा असू शकतो सर्व सहार आपल्याला ठाकूर कशा आहात पण असतो तो स्वतः विकलांग झालेला असतो तरीही त्याच्यात सुरू किती सुराची निखारे किती टवटवीत असतात हेही या चित्रपटाचे वेगळे वैशिष्ट्य आहेत आणि हा जिल्हा म्हणून या चित्रपटात दाखवला आहे तोही कसे विनोद तयार करतो विनोद याचे फवारे उडवतो. असराणी यांची जेलरची भूमिका, तर आपल्या मित्राच्या विवाहासाठी शोभा खोटे यांचेकडे अभिताभ बच्चन मागणी करणारे डॉयलॉग तर जय, विजय ही अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांची जोडी ही विनोदासाठी कशी उपयोगी पडते या विनोदाचे शिंतोडे निखार्या स्वर स्वरूपात ते कशी उडवतात, धर्मेंद्र, हेमामालिनी यांचे प्रेम प्रकरण कसे चित्रपट दाखवते, प्रत्यक्षात ते आपल्या जीवनातही एकमेकाचे जीवनसाथी बनतात. अमिताभ बच्चन, जया बच्चन हे प्रत्यक्षातले पती-पत्नी चित्रपटात एकमेकांवर सुपे प्रेम कसे करतात, म्हणजे प्रेमाचे दोन्ही कंगाळे या चित्रपटात न निखारे स्वरूपात बाहेर आलेले आहेत. यांचे संवाद पटलेखात कथन हेही एक महिलांचा दगड म्हणून समोर आले राहुल देव बर्मन हा आधीच पंचम दाबन ओळख असलेल्या वेगळाच भाव खाऊन गेला त्याने आपल्या संगीताचे निखारे फुलवले या चित्रपटाचा चित्रे करण्यासाठी कृत्रिम तयार करण्यात आले. निळेगाव पुढे प्रत्यक्ष तसेच वसविले गेले असे म्हणतात.
सर्वांगाने एखाद्या चित्रपटाची भट्टी जमणे हे फारच कमी घडते. त्या अर्थाने या चित्रपटाची भक्ती जमलेली होती त्यामुळे चित्रपट एवढा गाजला २०४ इतका मिनिटे इतके त्याचे अंतर असल्यामुळे तो चित्रपटगृहात लागला की एक अंमल सुरू होत असे तो आजही अनुभवता येतो पण आजच्या पिढीला या सर्व गोष्टीचे नवलाई वाटण्याची शक्यता आहे कारण असा चित्रपट आता होणे नाही. त्यापूर्वी कदाचित झाला असेल पण जे आज ६० ६५ ७० वर्षाची वयाचे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने हा चित्रपट महिलांच्या दगड होता त्याने अनेक शोले निर्माण केले अनेक निखारीप फुलविले हे निखारी केवळ जळजळीत होते असे नव्हते तर ते टवटवीतही होते निखार्यात टवटवीत असतात ही कल्पनाच कोणाला मान्य होणार नाही पण ते खरे आहे ते सारे एका शोले चित्रपटाने घडले त्यामुळे शोलेची आठवण काढली.
आम्हाला अगत्याची वाटली आता पुन्हा शोले नावाचा असा सर्वांगाणे भट्टी जमलेले चित्रपट होईल का नाही याबद्दल आम्हाला शंका आहे. शिवाय तसा ऋषीकही त्याला मिळेल का नाही याबद्दल आम्हाला शंका आहे पण काही इतिहास घडविणारे सिनेमा सिनेमाचा इतिहास घडवणारे चित्रपट तयार झाले त्यातला निश्चितपणे एक शोले होता एक काळ शोले यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर निखारे फुलविले होते ही गोष्ट पुन्हा स्मरणीय आहे याचे स्मरण म्हणून आम्ही शोलेच्या संपूर्ण टीमला मानवंदना करत आहोत.