भावना मनातल्या
Contents
hide
पूर्वी कुणाच्या घरी मुल जन्माला आली तर खुशी म्हणून एका टीव्ही वाल्या कडून TV VCR आणि कॅसेट भाड्यानी आणून आपल्या गल्लीतल्या लोकांना बोलावून पिक्चर दाखविण्यात येत होता तेव्हा VCR वर पिक्चर बघण्याची मजाच काही और होती.
सकाळीच सगळ्यांना सांगण्यात होतं की आज पिक्चर ठेवण्यात आला आहे या बघायला तेव्हा घरातील माणसं कामावरून लवकर घरी यायचे लहान मुलं लवकर अभ्यास करून वाट बघायचे आणि महिला मंडळी घाई घाईने घरातील काम आटोपून घ्यायची पिक्चर बघण्यासाठी खरंच काय दिवस होते ते खुप आठवतात ते दिवस गेले ते राहिल्या आठवणी कोणी कोणी पाहिले आहे हे सोनेरी दिवस काही अनुभव सांगा मित्रांनो कारण हे दिवस कधीच आता आपल्या आयुष्यात येणार नाही…
– विशाल आडे