राज्यपिता ?
बिच्चारा बैल !
रिकाम्या दुपारी
रिकामी बाई
रिकाम्या गाईला
रोज पोळी खाऊ घालते
रिकाम्या गल्लीत.
कधीच दिसत नाही
रिकामा भटकतांना
बिच्चारा बैल.
गाईचा अन् बाईचाही.
– अशोक थोरात.
अमरावती
राज्यपिता ?
बिच्चारा बैल !
रिकाम्या दुपारी
रिकामी बाई
रिकाम्या गाईला
रोज पोळी खाऊ घालते
रिकाम्या गल्लीत.
कधीच दिसत नाही
रिकामा भटकतांना
बिच्चारा बैल.
गाईचा अन् बाईचाही.
– अशोक थोरात.
अमरावती