राजु बन गया जन्टलमन.!
राजु बन गया जन्टलमन, राजू ची भेट जवळपास 30 वर्षा नंतर नासिकला झाली. आम्हा दोघांना खुप आनंद झाला. राजूची प्रगती व आत्मविश्वास पाहून खुप अभिमान वाटला. मी अश्या गोष्टी पुस्तकात वाचल्या होत्या की माणूस मोठा कसा होतो. परंतु सहवासातील माणूस मोठा कसा होतो हे मी पहिले नव्हते. तो आज ऑटो चालक ते एका मोठ्या कंपनीचा मालक असा त्याचा प्रगतीचा आलेख आहे.
कुठलाही आधार नसताना पठ्याने स्वबळावर ही कामगिरी केली. राजू तू खरोखर तरणाईचा आदर्श आहे. काय तू गातो, काय तुझा आत्मविश्वास. एव्हढे सगळे असून तू आम्हाला विसरला नाही. लहानपणीचे सगळे क्षण तू अगदी डोळ्यासमोर आणले. तू उंचीने मोठा आहे पण तुझ्यात ती आतली उंची आहे ती खुप मोठी आहे. असाच तू खुप मोठा हो ही शुभेच्छा. खरंच आमचा राजू बन गया जेंटलमन . Great Raju well done, all the best. We are really proud of you. एक पुस्तक लिहावे असा तुझा जीवन प्रवास आहे. ते पुस्तक लिहिण्याचे स्वभाग्य मला मिळेल हीच अपेक्षा..!
————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
–बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
——————–