अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
Contents
hide
आज राजकुमार श्रीरामअप्पा बोनकिले (अपक्ष), प्रकाश बाबाराव काळपांडे (अपक्ष), दिलीप आनंदराव निंभोरकर (लोकभारती), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (अपक्ष), विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), डॉ. नितीन रामदास धांदे (भारतीय जनता पक्ष), चंद्रशेखर ऊर्फ शेखर मोहनराव भोयर (अपक्ष), शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष), सतीश माधवराव काळे (अपक्ष), प्रा. विनोद गुलाबराव मेश्राम (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.