अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचा शुक्रवार, दि. १९ मार्च रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे :
दि. १९ मार्चला सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथून दिल्लीकडे प्रयाण, सकाळी ९.४० वाजता दिल्ली विमानतळ येथे आगमन व महाराष्ट्र सदनकडे प्रयाण, सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आगमन व राखीव, सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र सदन येथून दिल्ली विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी ८.३५ वाजता दिल्ली विमानतळ येथून विमानाने नागपूरकडे प्रयाण, रात्री १०.१५ वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व अमरावतीकडे प्रयाण, रात्री १२.४५ वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024