मिलिंद अगमे यांना मातृशोक
Contents
hide
गौरव प्रकाशन दारव्हा (प्रतिनिधी): धनगरवाडी दारव्हा येथील प्रतिष्ठित नागरिक सरपंच मिलिंद अगमे यांची आई गयाबाई सदाशिव अगमे यांचे यांचे अल्पशा आजाराने दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुले मिलिंद, सुबोध, मुली, जावाई, नातवंडं असा आप्त परिवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.