बोदेगावात होणार ७४ वा भारतीय संविधान सन्मान दिन समारोह
गौरव धवणे
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यांतील दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे भारतीय संविधानाचा ७४ वा सन्मान दिन साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजन समितीने कळविले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोदेगाव या ठिकाणी दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय संविधान सन्मान दिन सोहळा संपन्न होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समिती यांनी भारत स्वातंत्र्यानंतर लगेचच २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना लिहली या घटनेला दि २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ७४ वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने बुधिष्ट बहुउद्देशीय समिती बोदेगाव ता दारव्हा जि यवतमाळ व्दारा आयोजित ७४ वा भारतीय संविधान सन्मान दिन सोहळा साजरा केला जाणार असल्याचे समितीने कळविले आहे.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आयु. पवन बनसोडे (पोलीस अधीक्षक, यवतमाळ), आयु. प्रा. संजय खडसे ( उपविभागीय अधिकारी, दारव्हा), आयु. विठ्ठल कुमरे ( तहसीलदार, दारव्हा,) आयु. राजीव शिंदे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती दारव्हा) , आयु. विलास कुलकर्णी (पोलीस निरीक्षक, दारव्हा) आयु. महादेव वानखेडे ( से.नि.पोलीस अधिकरी, दारव्हा) आयु. आत्माराम विर, ( नायब तहसीलदार, धामणगाव रेल्वे) आयु. प्रतिभा शेखदार (भा.यो.म.स. महिला जिल्हा अध्यक्ष, अमरावती) आयु. घनश्यामभाऊ नगराळे (उपाध्यक्ष समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळ) आयु. सुभाषभाऊ राठोड ( सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती दारव्हा) आयु. प्रा. पंजाबराव खंडारे (मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा), डॉ. भगवान पंडित (अध्यक्ष विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना, अकोला) आयु. शेषराव ढोके (मा. अध्यक्ष, न.पं. कारंजा लाड) आयु. सुखदेव पी. राठोड ( मा. सभापती पं.समिती दारव्हा) , आयु. बेबीताई दयाल चव्हाण ( मा. उपसभापती पं.स. दारव्हा) आयु. सिद्धार्थ गायकवाड (अध्यक्ष, भा बौ.म.सभा दारव्हा) आयु. अर्जुन वरघट (आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पं. स. रिसोड) आयु. डॉ. नीरज वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता यवतमाळ), आयु. देवेंद्र धारवार(वाहतूक नियंत्रक आर्णी आगर), आयु. निरंजन पेटे(तांत्रिक एस टी आगर दारव्हा) आयु. गजानन गाडगे पाटील (एस टी आगर दारव्हा), आयु.बाळासाहेब सोनोने (सामाजिक कार्यकर्ता सतेफळ), आयु. सुधाकर तायडे (सामाजिक कार्यकर्ता नेर), आयु. मोहन भोयर (सामाजिक कार्यकर्ता नेर) तसेच बोदेगाव तंटामुक्ती अध्यक्ष आयु गोविंद जाधव गुरुजी, आयु. विलास व खेडकर (अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी वरुड,) आयु. विजय तायडे (संचालक कृ ऊ.बा.स दारव्हा) आयु. शंकरराव भोंडे (संचालक, कृ. ऊ. बा. स. दारव्हा) आयु. संतोषभाऊ ठाकरे ( सदस्य, पंचायत समिती) आयु. सागरभाऊ शेटे, (अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी दारव्हा) आयु. देवकीबाई गजभिये, ( उपाध्यक्ष, सोसायटी रामगाव रामेश्वर), आयु. नागेश पाटील, (सरपंच सुकळी), मनेश राठोड- सरपंच चोरखोपडी, आयु. सतीश भोयर (अध्यक्ष शालेय शिक्षण समिती बोदेगाव), आयु. प्रशांत तुरकाणे (दारव्हा), आयु. छायाताई डवरे (सरपंच कामठवाडा), आयु. गजानन लसनकार (माजी सरपंच बोदेगाव), आयु. गजानन मनवर ( उपसरपंच वरुड/ पिंपळगाव), आयु. रवींद्र चव्हाण( उपसरपंच बोदेगाव), आयु. संतोष ठाकरे (पोलिस पाटील, बोदेगाव), आयु. महेश फुंदे (पोलिस पाटील, रामगाव रामेश्वर), आयु. किरणताई भगत (पोलिस पाटील, सांगलवाडी), आयु. कविताताई पाढेन (पोलिस पाटील, मानकोपरा), आयु. जीवन चक्रनारायण (शिक्षक धामणगाव देव), आयु. मेघनाथ भगत (सामाजिक कार्यकर्ते, तोरनाळा), आयु. कमलकिशोर ठाकरे (लक्ष्मीनारायण ट्रेडर्स बोदेगाव), आयु. बिमोद मुन्धाने (सामाजिक कार्यकर्ते, दारव्हा), आयु. दिगंबर बोरकर (रामगाव रामेश्वर), आयु. सचिन खंडारे (सामाजिक कार्यकर्ता कोलवाई), आयु. बंडूकुमार धवणे (संपादक गौरव प्रकाशन, अमरावती), आयु. राम चव्हाण (वार्ताहर बोदेगाव), आयु. संजय चव्हाण (वार्ताहर बोदेगाव), आयु. प्रमोद ढळे (सामाजिक कार्यकर्ते दिघी),यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.
या सोहळ्यात सकाळच्या सत्रात यवतमाळचे भदंत राहुल महाथेरो, भिक्खुनी सुकेशनी, राळेगाव, पूज्य भदंत धम्मवंश महाथेरो, करुणा बुद्ध विहार शिरसगाव यांच्याकडून बुद्धवंदना घेतली जाणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता आयु. अविनाश भारती यांचे संविधान आज आणि उद्या या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यात डॉ. सतीश रामहरी दवणे (डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, छ. संभाजीनगर), प्रा. डॉ. खुशाल ढवळे ( मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा) आयु. यशवंत राठोड (सामाजिक कार्यकर्ते, बोदेगाव) आदी सहभागी होणार आहेत. यावेळी डॉ. सतीश रामहरी दवणे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), आयु. राम सरोदे, ए.पी.आय वर्धा, आयु. शंतनू भिमरावजी गजभिये (एस.टी. आय. मुंबई ), भूषण पांडुरंग मेश्राम (महसूल सहाय्यक, मुंबई), कु. दर्शना ढळे (सरपंच दिघी ता. कारंजा जि वाशीम) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनतर सायंकाळी ६ वाजता बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित गौरव गितांचा महामुकाबला हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे यात जयश्री भडांगे आणि संघ मुंबई विरुध्द प्रतापदादा लोणारे आणि संघ, यवतमाळ यांचा मुकाबला होणार आहे.
आयोजकांच्या वतीने दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर कार्यक्रमाचे ठिकाण बोदेगाव, बसस्थानक रोड, साखर कारखान्याजवळ बोदेगाव, ता. दारव्हा जि यवतमाळ ठरले आहे. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष आयु. मोहन पाढेन (मानकोपरा), उपाध्यक्ष आयु. रवींद्र गजभिये (रामगाव रामेश्वर), सचिव आयु. नामदेव तायडे (पिंपळगाव), कोषाध्यक्ष आयु. चरणदास आठवले (वरुड), सहसचिव आयु. शंकर धवणे (करजगाव), सहकोषाध्यक्ष आयु. सदाशिव तायडे (तरनोळी), सदस्य आयु. सोना खंडारे (बोदेगाव), सदस्य आयु. मनोज पाटील (चिखली) , सदस्य आयु. पांडुरंग मेश्राम( दारव्हा), सदस्य आयु. प्रकाश तायडे (लोही), आयुष्यमती सुमन खडसे (अध्यक्ष रमाई महिला मंडळ बोदेगाव), आयुष्यमती वंदना डेरे (अध्यक्ष समता सैनिक दल बोदेगाव), अध्यक्ष व सर्व सदस्य नवयुवक पंचशील मंडळ बोदेगाव, आयुष्यमती उज्ज्वला चव्हाण (अध्यक्ष समता सैनिक दल मानकोपरा) आयुष्यमती ललिता पाढेन (सचिव समता सैनिक दल मानकोपरा) आयु. रामहरी दवणे (करजगाव), आयु. अविनाश गुरदे (रामगाव रामेश्वर), आयु. शेख बब्बू शेख बन्नू, (रामगाव रामेश्वर), आयु.गजाननराव आखूड (मानकोपरा), आयु.मोतीराम गायकवाड (मानकोपरा), आयु.गोकुळा काठोडे (मानकोपरा), आयु. महेंद्र कठाणे (रामगाव रामेश्वर), आयु.विनोद वरठी (सांगलवाडी), आयु.अशोक वरठी(सांगलवाडी), आयु.प्रभाकर वरठी (सांगलवाडी), आयु.ज्ञानेश्वर वरठी (सांगलवाडी), आयु.राजू खंडारे (कोलवाई), आयु.विजय वरठी (सांगलवाडी), आयु. सुनील वरठी (सांगलवाडी), आयु. सिद्धार्थ बोरकर(रामगाव रामेश्वर), आयु. पुरुषोत्तम वरठी (सांगलवाडी), आयु. केवल रोडगे (रामगाव रामेश्वर), आयु. संघपाल बोरकर (रामगाव रामेश्वर), आयु. सुदेश पाढेन (मानकोपरा), आयु. हरिदास मडकराम (रामगाव रामेश्वर), आयु. जया नाईक (चिखली), आयु.गौतम मुजमुले (तरनोळी), आयु. अंगत सोनोने (धामणगाव देव), आयु. महेंद्र पाढेन(मानकोपरा), आयु. मिलिंद ढेरे(मानकोपरा), आयु. सुमेध पाढेन (मानकोपरा), आयु. सत्यजित पाढेन (मानकोपरा), आयु. प्रमोद विर (चोरखोपडी), आयु. मयूर बुधे (रामगाव रामेश्वर), आयु. गजानन अगमे (रामगाव रामेश्वर), आयु. मेधंकर पाढेन(मानकोपरा),तथा संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.
——————–
Contents
hide
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक, Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
– बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
——————–