गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : मूळचे रामगाव रामेश्वर ता. दारव्हा जि यवतमाळ येथील रहिवाशी व किरण नगर,अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सैनिक राजारामजी वरघट यांचे दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले,
मृत्यू समयी त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी बेबिबाई, मुले बाळू उर्फ मनोहर, विनोद, विजय मुलगी सौ.रेखा हजारे, स्नुषा सौ.ज्योती,सौ. वैशाली, सौ.कविता, नातवंडं आशू, तनु, आस्था, दानी, राणी,स्वराज, प्रिया मोखळे ,शुभम असा आप्त परिवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा