मृद व जलसंधारण मंत्र्यांनी घेतली मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची दखल !
आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली मृद व जलसंधारण मंत्री दत्ता भरणे यांच्यासोबत बैठक !
मृद व जलसंधारण मंत्र्यांनी घेतली मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची दखल !
मोर्शी : मोर्शी
वरुड तालुक्यातील भूजल पातळी सर्वेक्षण यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार कमी
असल्याने त्यामध्ये वाढ करण्यासाठी करावयाच्या उपाय योजने संदर्भात मृद व
जलसंधारण मंत्री दत्ता भरणे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत
मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

मोर्शी
विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यतील
विविध क्षेत्रात जलसंधारण उपाययोजना करून सिंचन क्षेत्र वाढविण्यासंदर्भात
मृद व जलसंधारनाच्या कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली मृद व
जलसंधारण मंत्री दत्ता भरणे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणी ची
दखल घेत मोर्शी वरूड मतदारसंघातील भूजल पातळी वाढविण्या करिता उपाययोजना
करण्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या
बैठकीमध्ये मोर्शी तालुक्यातील घोडदेव लघु पाटबंधारे योजनेकरीता
शेतकऱ्यांना बंदिस्त पाईप लाईनद्वारे सिंचनासाठी पाणी मिळण्याकरिता
१८८१.८२लक्ष रुपये सुप्रमा मंजूर करणे, लघु पाटबंधारे योजना लिंगा या
प्रकल्पाचा कालव्यामधून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी
मिळण्याकरिता तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत , मोर्शी
तालुक्यातील बारोल साठवण तलाव पूर्णत्वास नेण्याकरिता १३८९.८७ लक्ष रुपये
निधी मंजूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली , वरुड तालुक्यातील लघु
पाटबंधारे योजना लोणी या योजनेकरिता १४६७.८६ लक्ष किमतीचे सुप्रमा प्रस्ताव
मंजूर करणे, मोर्शी तालुक्यातील लाखारा साठवण तलावा करीता निधी उपलब्ध
करून देणे, यासह वरुड मोर्शी तालुक्यातील लघु पाटबंधारे पूर्णत्वास
नेण्याकरिता तसेच कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती व नवीन कोल्हापुरी बंधारे
तयार करणे, क्षेत्राच्या भूस्तरीय रचनेनुसार ड्रेनेज लाईन, रिचार्ज शाफ्ट,
ग्याबियन बंधारे, माथा ते पायथा उपचार करून बहुजन पुनर्भरण करण्याकरिता
अस्तित्वात आठवल्या विहिरींचे पुनर्भरण करू उपाय योजना करण्यासंदर्भात महत्वपूर्ण
बैठक मृद व जलसंधारण मंत्री दत्ता भरणे, आमदार देवेंद्र भुयार यांच्या
प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला माजी जी प सदस्य अनिल खांडेकर,
पं स सभापती यादवराव चोपडे, तुषार चिखले , राहुल अढाऊ , गायकवाड साहेब
अधीक्षक अभियंता अमरावती,संजय कराड साहेब उपसंचालक भूजल सर्वेक्षण, वि म
देवराज उप सचिव मृद जलसंधारण, दिलीप निपाने, यांच्यासह संबंधित विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.