मुंबई : निर्माता अली अब्बास जफर निर्मित ह्यतांडव ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवर्यात अडकली. या वेब सीरिची कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या संपूर्ण टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. स्वराने तांडव या वेब सीरिजच्या वादावार ट्वीट केले आहे. ह्यमी सुद्धा हिंदू आहे आणि मी तांडवच्या कोणत्याही दृश्यावर नाराज नाही. मग तांडव सीरिजवर बंदी का आणायला हवी? या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या व्हायरल झाले असून चर्चेत आहे. अनेकांनी तिला या ट्वीटमुळे ट्रोल केले आहे.
तांडव वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ?ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह तांडवच्या निमार्ता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीरिजच्या संपूर्ण टीमने माफी मागितली आहे.
हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित तांडव ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिर्शा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.मुंबई : निर्माता अली अब्बास जफर निर्मित ह्यतांडव ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवर्यात अडकली. या वेब सीरिची कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या संपूर्ण टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. स्वराने तांडव या वेब सीरिजच्या वादावार ट्वीट केले आहे. ह्यमी सुद्धा हिंदू आहे आणि मी तांडवच्या कोणत्याही दृश्यावर नाराज नाही. मग तांडव सीरिजवर बंदी का आणायला हवी? या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या व्हायरल झाले असून चर्चेत आहे. अनेकांनी तिला या ट्वीटमुळे ट्रोल केले आहे.
तांडव वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ?ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह तांडवच्या निमार्ता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीरिजच्या संपूर्ण टीमने माफी मागितली आहे.
हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित तांडव ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिर्शा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.
Contents
hide
Related Stories
November 11, 2024
November 11, 2024