Contents
hide
- रोज आतंक माजतो
- होतो खून खराबा
- आपल्याच बघना देशाची
- खिल्ली उडते भावा
- काय शिकेल उद्याचा
- तो विद्यार्थी नवा
- गुन्हे गारी पाहून आपल्याच देशातली
- काय विचार करेल भावा
- शाळेतून येताना
- जेव्हा भट्टी त्याला दिसते
- अन् दरुड्याच्या रुपात
- प्रत्यक्ष त्याचाच बाप असते
- काय परिणाम होत असेल
- त्या चिमुकल्याच्या मनावर
- उद्याचे भविष्य आपल्या ते देशाचे
- काय बर म्हणून लढेल आपल्या देश्यावरच्या सीमेवर
- देशावर प्रेम करा
- असे म्हणणे जरी सोपे असले
- पण त्याला त्याच्या मनावर ही बिंबवले पाहिजे
- देशाने ही नागरिकांवर तेवढेच प्रेम केले पाहिजे
- त्यासाठी भारत सरकारने
- दारूबंदी केलीच पाहिजे
- उध्वस्त होणाऱ्या त्या पिढीला
- व्यसनाधीन होण्यापासून वाचविलेच पाहिजे
- शिक्षणानेचं विद्यार्थी हा
- नेहमीच घडत असते
- पण या घडणाऱ्या विद्यार्थ्याला देखील
- ती सरकारच बिघडवत असते
- शिकून शिकून बिचारा
- अर्धा म्हाताराही होतो
- बेरोजगारी पायी एक दिवस
- तो आत्महत्या करतो
- जाहिराती तर मोठं मोठ्या
- अश्याच फेकल्या जातात
- अरे डोळे आमचे उघडण्या पेक्षा
- त्या आमच्या सरकारचेच उघडले पाहिजे
- केलीच पाहिजे दारू बंदी
- लढलो पाहिजे उद्यासाठी
- सरकारसाठी आपण नाही
- आपल्या साठी सरकार पाहिजे
- प्रतिक्षा गजानन मांडवकर
- (स्वप्न डोळ्यातले)
- 8308684865
- यवतमाळ